Gasta | गावाकडची एक Cute Love Story - तानाजी दिसणार नव्या भूमिकेत

2021-02-17 1

सैराट सिनेमातील बाळ्या म्हणेजच तानाजी गालगुंडे 'गस्त' या सिनेमातून पुन्हा एकदा भेटीला येतोय. या सिनेमात त्याच्यासोबत मोनालिसा बागल दिसणार आहे. तर या सिनेमात त्याची काय भूमिका आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Videos similaires